Ferfar #3165 · मनुर
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- सिमा प्रभाकर मिरासे
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शाखा.माजलगाव
गहाणखत लिहुन देणार : उत्तम रानबा थोरात रा. मनुर यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6419-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174 क्षेत्र 2.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम रानबा थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.