सातबारा Watch

← मनुर

Ferfar #3167 · मनुर

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
सिमा प्रभाकर मिरासे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : श्री विघ्नहर्ता अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.माजलगाव लिहून घेणार : शेख अलीम शेख अशरफ यांनी सर्व्हे क्रमांक : 239 तपशिल : श्री विघ्नहर्ता अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.लि.माजलगाव चा बोजा शेख अलीम शेख अशरफ यांच्या कडे 161000 रु - 2683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 627/26 दि.06/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.