Ferfar #7245 · भाटवडगांव
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माजलगाव ता. माजलगाव तर्फे श्री. गणेश रत्नाकर प्रभूणे
गहाणखत लिहुन देणार : दत्ता सारंगधर ढेपे ,प्रल्हाद सारंगधर ढेपे ,मंगल सारंगधर ढेपे ,रामराव सारंगधर ढेपे रा. भाटवडगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6109-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109, 110, 185, 187, 188, 189 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता सारंगधर ढेपे ,प्रल्हाद सारंगधर ढेपे ,मंगल सारंगधर ढेपे ,रामराव सारंगधर ढेपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.