Ferfar #7247 · भाटवडगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- रामेश्वर नारायण थापडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा माजलगांव
गहाणखत लिहुन देणार : संगिता धारू राठोड रा. भाटवडगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6122-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.0122 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता धारू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.