सातबारा Watch

← भाटवडगांव

Ferfar #7248 · भाटवडगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा बीड गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीकांत नरहरी सोन्नर रा. भाटवडगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6125-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीकांत नरहरी सोन्नर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.