सातबारा Watch

← भाटवडगांव

Ferfar #7275 · भाटवडगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दीनदयाळ नागरी सहकारी बँक लिमिटेड अंबाजोगाई शाखा माजलगांव जि. बीड गहाणखत लिहुन देणार : अभिषेक सतीश राऊत रा. भाटवडगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6632-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक सतीश राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.