सातबारा Watch

← भाटवडगांव

Ferfar #7276 · भाटवडगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे गहाणखत लिहुन देणार : सुरेश चंद्रहास चव्हाण रा. भाटवडगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6647-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश चंद्रहास चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.