सातबारा Watch

← भाटवडगांव

Ferfar #7281 · भाटवडगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 185
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन को ऑप क्रे सो ली माजलगाव लिहून घेणार : ञिंबक रामभाऊ राऊत यांनी तुळजाभवानी अर्बन म को ऑप क्रे सो ली माजलगाव चा बोजा त्रिबंक रामभाऊ राउत कडे -30000/ - 1502 सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : तुळजाभवानी अर्बन म को ऑप क्रे सो ली माजलगाव चा बोजा त्रिबंक रामभाऊ राउत कडे -30000/ - 1502 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक १७६/२०२६-27दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.