सातबारा Watch

← केसापुरी

Ferfar #5498 · केसापुरी

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगाव गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीनारायण मिठुलालजी मुंदडा रा. केसापुरी यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6239-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 0.0525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीनारायण मिठुलालजी मुंदडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.