सातबारा Watch

← केसापुरी

Ferfar #5508 · केसापुरी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बप्पाश्री अर्बन कॉ ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगांव लिहून घेणार : अण्णासाहेब धोंडीबा कोरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : बप्पाश्री अर्बन कॉ ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगांव यांचा उमेश आण्णासाहेब कोरडे कडे रू.2,00,000/- दोन लाख रूपये कर्ज बोजा तारण म्हणुन अण्णासाहेब धोंडीबा कोरडे - 3707 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक ११८/२०२५-२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.