सातबारा Watch

← फुलेपिंपळगांव

Ferfar #5050 · फुलेपिंपळगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : वैभवलक्ष्मी अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी ली.माजलगाव , लिहून देणार : अजीज मनसब सय्यद रा. फुलेपिंपळगांव यांनी दस्त क्रमांक 1 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वैभवलक्ष्मी अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी ली.माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.