सातबारा Watch

← फुलेपिंपळगांव

Ferfar #5072 · फुलेपिंपळगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
रामेश्‍वर नारायण थापडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सिंधफणा महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायाटी लि माजलगांव लिहून घेणार : नामदेव राजाभाऊ चिंचाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 269 तपशिल : सिंधफणा महिला अर्बन को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चा कर्ज बोजा श्री.नामदेव राजेभाऊ चिंचाने कडे रु.180000/- - 3691 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र/सिमअ/पत्र क्र१०४९ /माजलगाव दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.