सातबारा Watch

← धनगरवाडी (पायतळवाडी )

Ferfar #2198 · धनगरवाडी (पायतळवाडी )

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63/845
Talathi
कुंता बळीराम कळासरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे गहाणखत लिहुन देणार : सुग्रीव नरहरी नाईकनवरे रा. धनगरवाडी (पायतळवाडी ) यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6050-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/845 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुग्रीव नरहरी नाईकनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.