सातबारा Watch

← मालीपारगांव

Ferfar #3169 · मालीपारगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
मंगेश सुरेश इंगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : महानंदा मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव लिहून घेणार : गंगुबाई गौतम गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : महानंदा मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांचा बोजा कर्जदार सचिन गौतम गाडेकर यांनी घेतला असून कर्जास तारण म्हणून सहकर्जदार गंगुबाई गौतम गाडेकर यांचे जमिनीवर बोजा रक्कम रु 600000/- नोंदविला. - 2922 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.