Ferfar #1977 · आबेगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- सचिन एकनाथराव बडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
वाटणीपत्र/वाटपाने
लिहुन देणार:-प्रविण प्रकाशराव शेजूळ रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :-1631 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 04.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 02.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- १)शारवी प्रवीण शेजुळ अ.पा.क आई नामे गिता प्रविण शेजूळ रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 1737) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 01.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व 2)शताक्षी प्रवीण शेजुळ अ.पा.क आई नामे गिता प्रविण शेजूळ रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 1738) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16 लागवडीयोग्य क्षेत्र 01.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांचे
लिहून देणार व लिहुन घेणार हे एकाच कुटुंबातील आसुन ते नात्याने वडील व मुलगी आहेत .करीता प्राप्त अर्ज व नोटरी शपथपत्र दाखल झाल्यावरुन नोंद घेण्यात आली . यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक DU220852 दिनांक 14/10/2026 प्रमाणे वाटणीपत्र करुण दिले.नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर...