सातबारा Watch

← आबेगांव

Ferfar #1978 · आबेगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
सचिन एकनाथराव बडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 वाटणीपत्र/वाटपाने लिहुन देणार:- आदिनाथ बालासाहेब शेजुळ रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 256 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 00.74 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00.74 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:-योगेश्वरी आदिनाथ शेजुळ रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 1739) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23 लागवडीयोग्य क्षेत्र 00.74 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी यांचे लिहून देणार व लिहुन घेणार हे एकाच कुटुंबातील आसुन ते नात्याने पती पत्नी आहेत .करीता प्राप्त अर्ज व नोटरी शपथपत्र दाखल झाल्यावरुन नोंद घेण्यात आली . यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक DU135985 दिनांक 15/10/2026 प्रमाणे वाटणीपत्र करुण दिले.नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर..