सातबारा Watch

← आबेगांव

Ferfar #1980 · आबेगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
सचिन एकनाथराव बडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दीनदयाल नागरी सहकारी बँक लिहून घेणार : लक्ष्मण डीगाबुवा पुरी यांनी सर्व्हे क्रमांक : 166 तपशिल : लक्ष्मण दिगाबुवा पुरी कडे दीनदयाल नागरी सहकारी बँक शाखा अंबाजोगाई चा 100000 रु कर्ज बोजा - 1074 लिहून देणार : बप्पाश्री अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव लिहून घेणार : लक्ष्मण डीगाबुवा पुरी बप्पाश्री अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव चा लक्ष्मण डिगाबुवा पुरी कडे रु.310000/ कर्ज - 1622 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.