सातबारा Watch

← आबेगांव

Ferfar #1987 · आबेगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
सचिन एकनाथराव बडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी .को- ऑप क्रे.सो.लि.माजलगाव लिहून घेणार : कांचन नारायण शेजुळ यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : कांचन नारायण शेजूळ कडे तुळजाभवानी अर्बन मल्टी .को- ऑप क्रे.सो.लि.माजलगावचा 200000 रु कर्ज बोजा - 1476 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.