Ferfar #1989 · आबेगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- सचिन एकनाथराव बडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
हक्क लिहुन देणार:- ऋषिकेश सतीश सोनवणे,निकीता सतीश सोनवणे, वैजयंताबाई सुंदरराव सोनवणे सुंदर एकनाथ सोनवणे,सीमा सतीश सोनवणे रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक :- 668 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 125 लागवडीयोग्य क्षेत्र 00.86 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00.86 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
हक्क लिहुन घेणार:- सीमा सतीश सोनवणे रा.आबेगाव ता.माजलगाव जि. बीड (खाता क्रमांक:- 1742) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 125 लिहून लागवडीयोग्य क्षेत्र 00.86 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 00.86 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी देणार व लिहुन घेणार हे एकाच कुटुंबातील आसुन ते नात्याने भाऊ ,आई,पती,पत्नी आहेत .करीता प्राप्त अर्ज व नोटरी शपथपत्र दाखल झाल्यावरुन नोंद घेण्यात आली . यांचे कडील अनुक्रमे हक्कासोडपत्र दस्त क्रमांक DU981367 दिनांक 21/10/2026 प्रमाणे हक्कसोड पत्र करुण दिले.नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर...