Ferfar #726 · सोमठाणा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- राठोड सुशिल मधुकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 104/2026
आदेश दिनांक : 13.08.2026
अर्जदार :- सय्यद समी सय्यद अब्दुल रा.सोमठाणा ता.माजलगाव यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश व.स्तर माजलगाव यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 104/2026 दि.13.08.2026 रोजी चे तडजोडपत्र सादर करुन असे कळविले आहे की, वादी – 1. हसिनाबेगम सय्यद अब्दुल गणी 2.सय्यद समी सय्यद अब्दुल गणी 3.सय्यद मुदसीर सय्यद अब्दुल गणी रा. सोमठाणा विरुद्ध प्रतिवादी – 1.फरहाना रशीद सय्यद 2.बीबीहाजरा इनामुलहसन शेख 3.सबा फिरदोस जफर खान ४.नुसरत हबीब सय्यद 5.निलोफर अजहर शेख रा. सोमठाणा वादी 2,3 प्रतिवादी नं 1 ते 5 हे आपसात सख्खे बहिण भाऊ असून वादी नं 1 हि त्यांची आई आहेत.वादी व प्रतिवादी यांचे एकत्र हिंदू कुटुंब आहे. यांच्यात पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे.१) मौजे सोमठाणा येथील गट नं 22 मधील वादग्रस्त क्षेत्र 1 हे 57 यापैकी 00 हे 78.50 जमीन वादी नं 2 नामे सय्यद समी सय्यद अब्दुल यांना तडजोडपत्राच्या आधारे कायमची वाटून विभक्त ताबा दिलातसेच याचं गटातील उर्वरित क्षेत्र 00 हे 78.50 जमीन वादी नं 3 नामे सय्यद मुदसीर सय्यद अब्दुल गणी यांना तडजोडपत्राच्या आधारे कायमची वाटून विभक्त ताबा दिला . वादी व प्रतिवादी उपरोक्त केल्या प्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे मालक व काबीज झालेले असून सदर हुकुमनाम्यानुसार जिल्हा निंबधक येथे अनुक्रमांक 944/2026 दि 15/10/2026 अन्वये मुद्रांक चलन क्र MH012045789202627E व MH012045829202627E र रु 600/ व 100 शासकीय तिजोरीत जमा केले आहे वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.हुकूमनामा सादर केल्यावरून फेरफार रजिस्टरला नोंद केली.