Ferfar #2628 · मोठीवाडी
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : सिद्धिविनायक अर्बन को ऑप क्रे सो लि माजलगाव
लिहुन घेणार : वैजयंताबाई प्रभाकर गोंडे
यांनी सर्व्हे क्रमांक 219 वर फेरफार क्रमांक 2506 ने घेतलेला बोजा दिनांक 23/06/2025 रोजी सिद्धीविनायक अर्बन को ऑप क्रे. सो. लि चा वैजयंताबाई प्रभाकर गोंडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी सिद्धिविनायक अर्बन को ऑप क्रे सो लि माजलगाव यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.140/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
लिहून देणार : सिद्धिविनायक अर्बन को ऑप क्रे सो लि माजलगाव
लिहून घेणार : प्रभाकर आश्रुबा गोंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 250 तपशिल : दिनांक 23/06/2025 रोजी सिद्धिविनायक को ऑप क्रे सो चा प्रभाकर आश्रुबा गोंडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 2508
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी सिद्धिविनायक अर्बन को ऑप क्रे सो लि माजलगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.141/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.