सातबारा Watch

← सुरुमंगांव

Ferfar #1042 · सुरुमंगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
राठोड सुशिल मधुकर
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : संत कबीर मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव लिहून देणार :समाधान शिवाजी खोपे व तारणहार पार्वती शिवाजी खोपे रा. सुरुमंगांव यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक संत कबीर मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 5S/K/M/29 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.