सातबारा Watch

← शिंपेटाकळी

Ferfar #2619 · शिंपेटाकळी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
मनिषा प्रकाश सुतारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक माजलगाव लिहून घेणार : शे महेबुब रुस्तुम यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : भारतीय स्टेट बँक शा. माजलगावचा बोजा रु.150000/-शेख महबूब रुस्तम कडे. - 1500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.