सातबारा Watch

← शिंपेटाकळी

Ferfar #2620 · शिंपेटाकळी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
मनिषा प्रकाश सुतारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑफ क्रेडीट सोसायटी माजलगाव लिहून घेणार : कृष्णा अच्युत गवते यांनी सर्व्हे क्रमांक : 60 तपशिल : दिनांक 29/12/2021 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को ऑप क्रे. सो. लि. चा कृष्णा अच्युत गवते यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2037 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.