सातबारा Watch

← खरात आडगाव

Ferfar #3250 · खरात आडगाव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
212, 214
Talathi
राजेंद्रकुमार बाबूराव भद्रे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहुन देणार : लिहुन घेणार : तुकाराम निवृत्ती रासवे यांनी सर्व्हे क्रमांक 214 वर फेरफार क्रमांक 1750 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैदराबाद शा.माजलगाव चा कर्ज बोजा तुकाराम निवृत्ती रासवे कडे 147000 रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.