सातबारा Watch

← खरात आडगाव

Ferfar #3255 · खरात आडगाव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
राजेंद्रकुमार बाबूराव भद्रे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार :शुभमंगल मल्टी को -ऑप क्रे.सो .ली .माजलगाव लिहून घेणार : भगीरथ संभुदेव पांचाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल : भगीरथ संभूदेव पांचाल कडे शुभमंगल मल्टी को -ऑप क्रे.सो .ली .माजलगाव चा 161000 रु कर्ज बोजा - 2769 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.