सातबारा Watch

← खरात आडगाव

Ferfar #3263 · खरात आडगाव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
राजेंद्रकुमार बाबूराव भद्रे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैदराबाद शा.माजलगाव लिहून घेणार : लताबाई लिंबाजी आढाव यांनी सर्व्हे क्रमांक : 285 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैदराबाद शा.माजलगाव चा कर्ज बोजा लताबाई लिंबराज आढाव कडे 86000 रु. - 1748 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.