सातबारा Watch

← खरात आडगाव

Ferfar #3272 · खरात आडगाव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
राजेंद्रकुमार बाबूराव भद्रे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : माऊली नागरी सहकारी पत. मर्या. माजलगाव लिहून घेणार : आबासाहेब बाबुराव पांचाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : राधाकृष्ण आबासाहेब पांचाळ कडे माऊली नागरी सहकारी पत. मर्या. माजलगाव चा 300000 रु कर्ज बोजा सदरील कर्जास तारण आबासाहेब बाबुराव पांचाळ यांची जमीन - 2625 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.