सातबारा Watch

← खरात आडगाव

Ferfar #3273 · खरात आडगाव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
राजेंद्रकुमार बाबूराव भद्रे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार :लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखाना लि.सुंदर नगर पो.तेलगाव लिहून घेणार : दैवशाला जगन्नाथ लगाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : दैवशाला जगन्नाथ लगाडे यांच्या कडे लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखाना लि.सुंदर नगर पो.तेलगाव चा कर्ज बोजा रक्कम 600000रु. - 2719 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.