सातबारा Watch

← सोन्नाथडी

Ferfar #2117 · सोन्नाथडी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
राठोड सुशिल मधुकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : तुळजाभावनी अर्बन मल्टी को ऑप क्रे सो लि माजलगाव लिहून घेणार : सुधाकर आन्सिराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : तुळजाभावनी अर्बन मल्टी को ऑप क्रे सो लि माजलगाव चा कर्ज बोजा सुधाकर आन्सिराम पवार कडे रु 50000/- - 1129 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.