सातबारा Watch

← सोन्नाथडी

Ferfar #2123 · सोन्नाथडी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
राठोड सुशिल मधुकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आधार मल्टीस्टेट को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव लिहून घेणार : विष्णु दतात्रय डाके यांनी सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : आधार मल्टीस्टेट को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चा कर्ज बोजा श्री.विष्णू दत्तात्रय डाके कडे रु.200000/- - 1747 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.