सातबारा Watch

← निपाणी टाकळि

Ferfar #4019 · निपाणी टाकळि

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
188
Talathi
राजेंद्रकुमार बाबूराव भद्रे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : एन .एस.एल.शुगर्स लि.युनिट III जय महेश पवारवाडी, --निवडा-- लिहून देणार : भारत सुभाष राठोड रा. निपाणी टाकळि यांनी रक्कम रुपये 100000/-अक्षरी एक लाख रु कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एन .एस.एल.शुगर्स लि.युनिटIIIजय महेश पवारवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 2/102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.