सातबारा Watch

← मोगरा

Ferfar #6964 · मोगरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
318
Talathi
विवेक दिलीप नाके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,माजलगावचा लिहून घेणार : शिवाजी गोपाळराव बानाईत यांनी सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,माजलगावचा कर्ज बोजा रु.1,00,000/- शिवाजी गोपाळराव बानाईत कडे. - 4763 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.160/2026-27 दि.13/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.