सातबारा Watch

← मोगरा

Ferfar #6982 · मोगरा

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
विवेक दिलीप नाके
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे परमेश्वर इंदरराव गोरे गहाणखत लिहुन देणार : निलाबाई आत्माराम चव्हाण रा. मोगरा यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6741-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलाबाई आत्माराम चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.