सातबारा Watch

← मोगरा

Ferfar #6984 · मोगरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
विवेक दिलीप नाके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मार्तंड अर्बन निधी लिमीटेड मोगरा ता.माजलगाव लिहून घेणार : सुखदेव काशिनाथ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : मार्तंड अर्बन निधी लिमीटेड मोगरा ता.माजलगावचा कर्ज बोजा रु.1,61,000/- सुखदेव काशिनाथ जाधव कडे. - 5628 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.मार्तंड /बोजपत्र/४३/२०२६ दि २२/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.