Ferfar #700 · चिंचगव्हाण
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/आ
- Talathi
- आलीममियॉ नूरमहंमद आतार
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक इंडिया शाखा माजलगाव
गहाणखत लिहुन देणार : शेख उस्मान शेख गुलाब रा. चिंचगव्हाण यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5005-2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4955000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/आ क्षेत्र 0.0141 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख उस्मान शेख गुलाब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4955000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.