Ferfar #711 · चिंचगव्हाण
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- आलीममियॉ नूरमहंमद आतार
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माजलगाव
गहाणखत लिहुन देणार : अंकिता नितीन पुटवाड ,नितीन भाऊराव पुटवाड रा. चिंचगव्हाण यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5519-2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 0.0123 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकिता नितीन पुटवाड ,नितीन भाऊराव पुटवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.