सातबारा Watch

← चिंचगव्हाण

Ferfar #713 · चिंचगव्हाण

माजलगाव, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
7/अ
Talathi
आलीममियॉ नूरमहंमद आतार
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी सुंदरलाल सावजी अर्बन को. ऑप बँक लि. जिंतूर शाखा माजलगाव तर्फे श्री. नितीन माणिक तांबवे गहाणखत लिहुन देणार : राजाभाऊ रुस्तुम सोळंके रा. चिंचगव्हाण यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5728-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/अ क्षेत्र 0.0101 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाभाऊ रुस्तुम सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.