Ferfar #1191 · पवारवाडी
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/42
- Talathi
- शितल कोंडबाराव भरकाडे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा माजलगाव.
लिहून देणार : बाबासाहेब भगवानराव कराड रा. पवारवाडी यांनी छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा माजलगाव रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व बोजा पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.शाखा माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 273/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.