Ferfar #1569 · घळाटवाडी
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- शितल कोंडबाराव भरकाडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑ इंडिया शाखा माजलगाव.
लिहून देणार : राजेंद्र अनुरथ पठाडे रा. घळाटवाडी यांनी स्टेट बँक ऑ इंडिया शाखा माजलगाव रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व बोजा पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑ इंडिया शाखा माजलगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.