सातबारा Watch

← घळाटवाडी

Ferfar #1571 · घळाटवाडी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
110/आ/10/2
Talathi
शितल कोंडबाराव भरकाडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी लि.शाखा माजलगाव लिहून घेणार : हनुमंत आश्रूबा वायबसे यांनी सर्व्हे क्रमांक : 110/आ/10/2 तपशिल : तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रे.सो.लि.माजलगांवचा कर्ज बोजा हनुमंत आश्रुबा वायबसे कडे 101000/-(एक लाख एक हजार रूपये) - 1033 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.