Ferfar #13895 · पात्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- सतीष अरविंद पराये
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : सांगली अर्बन को -ऑपरेटीव्ह बँक लि.सांगली
लिहून घेणार : मधुसुदन आसाराम मानधने
यांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : मधुसुदन आसाराम मानधने यांच्या हिश्यावर सांगली अर्बन बँकेचा बोजा 300000 रु - 6804
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.