सातबारा Watch

← लऊळ

Ferfar #3829 · लऊळ

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
35/आ
Talathi
आशाबाई बालासाहेब मुळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बप्पाश्री अर्बन को.ऑ.क्रेडीट सोसायटी लि.शाखा माजलगाव लिहून घेणार : शाम परमेश्वर शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 35/आ तपशिल : प्रमाणे शाम परमेश्वर शिंदे यानी बप्पाश्री अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. शाखा माजलगाव ता. माजलगाव जि.बीड फें कर्ज अधिकारी विजय उत्तमराव कुरे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3196 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.