Ferfar #3864 · राजेवाडी
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 397
- Talathi
- सुवर्णा महेश मुळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव, --निवडा--
लिहून देणार : जालिंदर आश्रुबा थेटे रा. राजेवाडी यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 278 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.