Ferfar #12525 · नित्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- सुप्रिया गोकुळ नांदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहून घेणार : बालाजी महिला अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.तेलगाव ,
लिहून देणार : शेख अतिक कादर रा. नित्रुड यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बालाजी महिला अर्बन को.ऑ.क्रे.सो.लि.तेलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 184 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.