Ferfar #12527 · नित्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 660
- Talathi
- सुप्रिया गोकुळ नांदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : खोलेश्वर म.स्टे.को.ऑ.क्रे.सो.लि दिंद्रुड शाखा नित्रुड
लिहून घेणार : तुकाराम ज्ञानोबा घुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 660 तपशिल : खोलेश्वर म.स्टे.को.ऑ.क्रे.सो.लि.दिंद्रुड चा कर्ज बोजा रु 101000/-तुकाराम ज्ञानोबा घुले कडे - 9860
सर्व्हे क्रमांक : 660 तपशिल : खोलेश्वर मल्टी. को-ऑप. क्रे. सो. लि. दिंद्रुड, शाखा नित्रुड चा बोजा तुकाराम ज्ञानोबा घुले कडे रु. 161000/- - 10301
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र KMN/449/2026-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.