Ferfar #12543 · नित्रुड
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026आदेश क्रमांक : क्र.2026 /उविअ/परिपत्रक/मुद्रांक-शुल्क व नोंदणी/कावी-
आदेश दिनांक : 21/08/2026
अर्जदार – मुंजाहरी बाबुराव होनमाने रा.व्हरकटवाडी ता.धारूर जी. बीड यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व-स्तर) माजलगाव यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं. 365/2026 ची नक्कल प्रत देऊन कळविले आहे कि,
वादी :- मुंजाहरी बाबुराव होनमाने रा.व्हरकटवाडी पो.मोहखेड ता.धारूर जि.बीड
प्रतिवादी नं.1.बाबुराव बापूराव होनमाने नं.2.सागरबाई बाबुराव होनमाने नं.3.संतराम बाबुराव होनमाने नं.4.नर्मदा बळीराम होनमाने नं 5. रोहिदास बळीराम होनमाने नं 6. सोपान बळीराम होमाने व नं 7. मालनबाई महादेव शिंदे रा. सर्व व्हरकटवाडी ता.धारूर जी.बीड यांनी मौजे नित्रुड शिवारात खालील प्रमाणे तडजोड झालेली आहे.गट नं.616 मध्ये प्रतिवादी नं 1 व 5 च्या नावे असलेली एकूण क्षेत्र 00 हे 63 आर पूर्ण वादी मुंजाहरी बाबुराव होनमाने यांना 00 हे 63 आर यांना कायमची वाटून दिली आहे. तसेच गट नं 699 मध्ये प्रतिवादी नं 1 यांचा नावे 00 हे 14 आर आणि पो.ख 00 हे 04 आर पूर्ण वादी मुंजाहरी बाबुराव होनमाने यांना कायमची वाटून दिली आहे. तसेच गट नं 711,735,736 व 742 मध्ये एकूण क्षेत्र 0.5259 आर प्रतीवादी नं 1. बाबुराव बापूराव होनमाने यांनी स्वता साठी ठेवली आहे. करीता अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व-स्तर) माजलगाव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नं. 365/2026 दि.-12/09/2026 रोजी वरील प्रमाणे न्यायालयात आपआपसात तडजोड पत्र झाले असून व आलेल्या अर्जानुसार व उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्र.2026/उविअ/परिपत्रक/मुद्रांक-शुल्क व नोंदणी/कावी- नुसार फेरफार रजिस्टरला नोंद घेतली.नोंद योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.