सातबारा Watch

← नित्रुड

Ferfar #12550 · नित्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
सुप्रिया गोकुळ नांदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदार माजलगाव. आदेश क्रमांक : क्र.2025/इनाम /कुळ/सिलिंग/कावि- आदेश दिनांक : 10/08/2026 मा.तहसिलदार साहेब माजलगाव यांचे पत्र क्र.2025/इनाम/कुळ/सिलिंग/कावि-दि.05/05/2025 नुसार नोंद घेण्यात येते कि,अर्जदार उत्तरेश्वर महादेव पालकर यांचे नावे मौजे नित्रुड येथील ग.नं.168 क्षेत्र 00 हे 60 आर जमीन असून त्याचे नावापुढे है.कुळ कायदा अशी नोंद आहे.सदरील नोंद कमी करण्यासाठी मा.तहसीलदार यांचे पत्र सादर केल्यामुळे नोंद घेतली.मंजुरीस्तव सादर.