सातबारा Watch

← नित्रुड

Ferfar #12555 · नित्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
888
Talathi
सुप्रिया गोकुळ नांदे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार :- दिगंबर हरिश्चंद्र राठोड रा.राहूमास्तर तांडा नित्रुड यांनी लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नं 888 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 9345 प्रमाणे सामाईक असलेल्या नावा पैकी यशवंत अंकुश राठोड असे नाव झाले होते परंतु आधार कार्ड प्रमाणे त्याचे नाव यशवंतकुमार अंकुश राठोड असे आहे आलेल्या अर्जानुसार फेरफारला नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.