Ferfar #12557 · नित्रुड
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार :- बाबुराव मारुती वाघ रा.नित्रुड यांनी लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नं 1028,1035 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र 8372,3395 प्रमाणे त्यांचे नाव बाबु मारोती वाघ असे झाले आहे.परंतु त्यांचे आधार कार्ड प्रमाणे त्यांचे नाव बाबुराव मारुती वाघ असे आहे तरी आलेल्या अर्जा नुसार नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.